जनसेवा फाऊंडेशन अंबि रानवडी ,( पानशेत ) वृध्दाश्रम व गोविंदराव ढापरे ग्रामीण रुग्णालय आंबि यांचे मालक ,मा डॉ विनोद शाह यांनी कोविड सेन्टर मंजुरी दिली . माननीय आमदार संग्राम दादा थोपटे यांनी कोविड सेंटर ची पाहणी केली ,. मा . राजेंद्र जाधव , प्रांत भोर. मा .शिवाजी शिंदे , तहसीलदार,वेल्हे . मा.अमोल नलावडे जि. प.सदस्य पुणे. मा .दिनकर सरपाले ,सभापती ,वेल्हे . मा. डॉ .देवकर , T H O वेल्हे. मा.दिनकर धरपाले .जी. प. सदस्य पुणे. मा.नाना राऊत , काँ, आ,वेल्हे मा. विशाल शिंदे BDO वेल्हे . मा. अमोल मोरे व्यवस्थापक (जनसेवा फाऊंडेशन अम्बी रानवडी ,) . मा. सोनाली शाह ,व्यवस्थापक (जनसेवा फाऊंडेशन अम्बी रानवडी). पानशेत PHC स्टाफ ,ग्रामसेवक .