Type Here to Get Search Results !

54 लाख मराठ्यांना मिळणार ओबीसी आरक्षण



'54 लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळतंय' मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत मोठा दावा केला आहे.


महाराष्ट्रात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करत ओबीसीतूनच आम्हाला मराठा आरक्षण मिळतंय, असेही जरांगेंनी म्हटले आहे.


54 लाख नोंदी आज मराठा समाजाला सापडल्या आहेत, हा आमच्यासाठी साधा आकडा नाही. या नोंदीला केवळ ते तीन शब्द लावायचे आहेत.


आम्ही ओबीसी आरक्षणात बसल्यामुळे सरकारचा सूर बदलला आहे. सरकारला आम्ही दिलेला वेळ पुरसा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad