Type Here to Get Search Results !

रांजणी येथील ज्योती चव्हाण यांची मंत्रालयांमध्ये लिपिक या पदावर निवड



प्रतिनिधी विनोद धुमाळ

जांबुड रांजणी भिमानगर येथील कु ज्योती वसंत चव्हाण महाराष्ट्र राज्य अंतर्गत चझडएपरीक्षा मंत्रालय येथे लिपिक या पदावर निवड झाल्याबद्दल रांजणी भिम नगर सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये तिचा सन्मान करण्यात आला.


यावेळी सरपंच गणेश पाटील म्हणा- ले की कोंढार भागातून विशेषत आमच्या रांजणी या छोट्याशा गावातून आज चांगले अधिकारी घडत आहेत हे आमच्यासाठी व गावासाठी अभिमानाची बाब आहे अशीच आपल्या गावातून व परिसरातून मोठमोठे अधिकारी घडावेत व त्यांना प्रोत्साहन मि दिल्या.


ळण्याकरिता आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सर्व हुशार विद्यार्थ्यांचा व आत्ताच पीएसआय पदी निवड झालेली कु. शितल उतेकर हिचा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सन्मान केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा


यावेळी पै. रमेश पाटील, मा. सरपंच पांडुरंग माने, ग्रामविकास अधिकारी एल. एम. शेख, वसंत चव्हाण साहेबराव जाधव, राहुल टिंगरे, पिंटू नलवडे, नागनाथ विरकर, निशांत बोडरे, व रांजणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad