Type Here to Get Search Results !

डोंबिवली | रेल्वे हद्द्दीतील भंगाराला आग,



डोंबिवली मध्ये आग लागण्याचे प्रमाण कमी होता होईना , अनेक कंपन्यान मध्ये ,दुकानात , कुठे ना कुठे आग लागलेले आपण पाहत असाल 




   आज डोंबिवली पश्चिम येतील साऊथ इंडियन शाळेसमोर् असलेल्या रेल्वे हद्दीत पडलेल्या भंगाराला अचानक आग लागली , आग लागली त्या ठिकाणी काही अंतरावर मोटार सायकल पार्क केल्या होत्या ,आगीचे कारण अद्याप कळले नसले तरी




         घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी , महावितरण चे कर्मचारी व अग्निशमक विभागाच्या गाडी त्वरित आल्यामुळे पुढील अनर्थ टळला


प्रतिनिधि/ भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News