Type Here to Get Search Results !

शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये ‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.



 याच अभियानाचा भाग म्हणून नारोडी , माळवाडी ता.आंबेगाव येथे ‘टिफिन बैठक’भोसरीचे आमदार व शिरुर लोकसभेचे प्रभारी महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. यावेळी आंबेगाव विधानसभा प्रमुख,प्रभारी सौ. जयश्री पलांडे, तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, किसान मोर्चा अध्यक्ष श्री. संजय थोरात, मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय पवार, शिरूर लोकसभा विस्तारक श्री. श्रीकृष्ण देशमुख, महिला मोर्चा अध्यक्ष आंबेगाव मंडळ सौ. ज्योती काळे ,प्रियांका काळे,




पुणे जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस नवनाथ थोरात, सुजित पिंगळे, संघटन सरचिटणीस आंबेगाव श्री. संदीप बाणखेले, adv वैभव रा काळे, बाळासाहेब कोकने,निलेश खंडू काळे ,निलेश काळे, गणेशभाऊ काळे, विजय भाऊ काळे,सतिशभाऊ काळे, सूनील दले ,सचिन काळे, कुंदन भाऊ काळे , योगेश बिबवे, नारोडी गावचे उपसरपंच श्री. प्रसाद काळे, ग्रामपंचायत सदस्य अजित हुले, अभियानाचे आयोजक सुदर्शन जबुकर व कार्यकर्ते ,आणि पदाधिकारी उपस्थित होते.




 #मोदीजी@9महा-जनसंपर्कअभियान 

 #आंबेगाव #जुन्नर #शिरूरलोकसभा #टिफिनबैठक*


प्रतिनिधी - आकाश भालेराव

नारोडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad