Type Here to Get Search Results !

औंढा नागनाथ | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी कुंडकर शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. 02 चे आयोजन



दिनांक 23 जून 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी कुंडकर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. 02 चे आयोजन करण्यात आले होते .या मेळाव्या प्रसंगी गावातील सरपंच श्री अनिल कुंडकर , उपसरपंच तोलाजी कान्हे पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री बापूराव कुंडकर ,गावातील ज्येष्ठ नागरिक श्री शेषराव शिंदे, श्री भीमराव कान्हे , श्री बबन कुंडकर ,श्री गोलू  कान्हे , श्री उमराव सावळे श्री भुजंग कुंडकर , श्री विश्वनाथ कान्हे श्री देविदास कराळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजानन कान्हे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य ,पालक शिक्षक समिती सदस्य  ,शाळेतील शिक्षक व गावातील नागरिक उपस्थित होते इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची गावातून ट्रॅक्टर वर मिरवणूक काढण्यात आली तसेच त्यांचे शाळेत आल्यानंतर औक्षण करून फेटा बांधून स्वागत करण्यात आले. या मेळाव्याला गटसाधन केंद्र औंढा नागनाथ चे श्री संजय पाटील व श्री रसाळ साहेब यांनी भेट दिली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad