वाखारी येथे पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथे मढी चौकात पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव मोठा होता साजरा करण्यात आला यावेळी होळीचे विधीवत पूजन संतोष लोंढा तसेच महारु गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कापराई येथुन झंझई मातेचे दीपज्योत घेऊन पुजारी हिरामन लोटन माळी यांच्या हस्ते दीपक प्रज्वलित करण्यात आले.
तसेच महिला वर्गाकडून होळीचे पूजन तसेच नैवेद्य खोबरे नारळ होळी मध्ये न टाकता गरजू व्यक्तीने देण्याचे महिला वर्गाकडून र्निणय घेण्यात आला.
यावेळी पत्रकार दादाजी हिरे संतोष लोंढा महारु गुंजाळ भाऊसाहेब जगदाळे गुलाब पवार फुला पवार डि जे संजय गुंजाळ केदा जाधव वैभव ओस्तवाल मयुर लोढा सागर वालकर आंनद वालकर तात्या निकम गोलु तांबोळी तान्हाजी जाधव मामाजी बागमार राम जाधव मधुकर जगदाळे रामदास आहीरे लखन जाधव साई बच्छाव रोशन बच्छाव आदित्य हिरे वरून हिरे आदी ग्रामस्य व महिला मंडळ मोठ्या संखेने उपस्थित होते