Type Here to Get Search Results !

अहमदनगर शेवगाव गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग



अहमदनगर शेवगाव गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग 



अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याला इथेनॉल टाक्याला भीषण आग जिवित हानी आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट मोठी बातमी समोर येते एक्सक्लुजन दृश्य आपण सध्या पाहत आहोत.

आग किती भीषण आहे हे या दृश्यामधूनचं समोर येतंय.

मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व जिवित हानी झाल्याचे वर्तवण्यात येत आहे.

ही आग सध्या वाढत असल्याचं हि पहावयास मिळतंय .

गंगामाई सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल टाक्याला आग लागली आहे इथेनॉल टाक्यांना आग लागल्यामुळे भीषण आग भडकत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad