Type Here to Get Search Results !

रेखा सर्जेराव पाटील यांना दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे शैक्षणिक पुरस्कार जाहीर



रेखा सर्जेराव पाटील यांना दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे शैक्षणिक पुरस्कार जाहीर


जळगाव:पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्रातील विभाग प्रमुख:- सौ. रेखा सर्जेराव पाटील यांना नुकताच दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे शैक्षणिक पुरस्कार जाहीर झाला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाची ही पावती म्हणून हा पुरस्कार दिनांक:- 1मार्च 

 संध्याकाळी 6•00 वाजता

 आनंदराज लॉन्स चोपडा येथे दिला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad