वंचित बहुजन आघाडी शाखा विकासनगर किवळे यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पिं.चिं. शहर सचिव यल्लेश उर्फ अप्पू शिवशरण यांनी सुत्रसंचलन केले. , पिं.चिं. शहर संघटक अभिजीत सिध्दार्थ चव्हाण,शाखाध्यक्ष मा.सुनिल मोरे , शाखेचे सचिव दिलीप धोत्रे , शिवसेना नेते नवनाथ तरस , बाळासाहेबांची शिवसेना युवा नेते निलेश तरस, युवा नेते राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे युवा नेते बापूसाहेब कातळे, युवा नेते दीपक भोंडवे , रोहीत माळी, युवा नेते संतोष म्हस्के , बापदेव महाराज ट्रस्ट चे संचालक सुधीर तरस, जेष्ठ नेते दिलीप कडलक ,आम आदमी पार्टीचे रोहित सरनोबत , मनसेचे नेते राजूशेठ येवते , किरण कांबळे, आनंदा रामराजे , बाळासाहेब डाके , बाबू कंडेरा , शिवाजी देवकुळे ,करण शिवशरण , आत्माराम इंगळे , हेमंत साळवे , राजू शास्त्री ,हनुमंत आदिमले, दिनेश बोरावडे , सुमित पाटील इत्यादी जण उपस्थित होते .