Type Here to Get Search Results !

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आभा हेल्थ केयर 588 जणांना कार्ड वाटप करण्यात आले.



तळोद्यात आभा हेल्थ केयर 588 जणांना कार्ड वाटप


भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आभा हेल्थ केयर 588 जणांना कार्ड वाटप करण्यात आले.




      तळोदा येथील भोई समाज पंच वाडीत भारमातेचे पूजन करून 588 नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असे आभा कार्डचे वाटप करण्यात आले. आभा कार्ड मध्ये व्यक्तीच्या शारीरिक व्याधींच्या तपशील तसेच ॲलर्जी व इतर वैयक्तिक माहिती नमूद करण्यात येते जेणेकरून त्या व्यक्तीस सतत मेडिकल फाईल बाळगण्याची आवश्यकता भासत नाही तसेच इमर्जन्सीच्या वेळेस डॉक्टरांना वेळीच सल्ला घेण्यास या आभा कार्डची मदत होते.




समाजातील प्रत्येक घटक राहिला होता उभा, म्हणून सुलभ झाले कार्ड वाटप आभा. करण्यात आले. भोई समाज नवयुवक मंडळ उपाध्यक्ष सचिन तावडे माझे सर्वस्व व माजी नगरसेवक चंदूलाल हरी सोनवणे याचे मोठे बंधू जेष्ठ समाज स्व. बन्सीलाल हरी सोनवणे यांच्या आठवणीना उजाळा देत सचिन तावडे यांच्या संकल्पनेतून आभा हेल्थ केयर कार्ड नागरिकांना वाटप करण्यात आपले. सदर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन

मा जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, भोईसमाज तालुका अध्यक्ष धनलाल शिवदे, तालुका उपाध्यक्ष चंदूलाल सोनवणे ,आनंदा वानखेडे,मधुकर रामोळे,प्रकाश वानखेडे,जगदीश वानखेडे, गणेश शिवदे,चंद्रकांत साठे, मुकेश सोनवणे, चंद्रकांत भोई, आनंद मराठे,

महिला भोईसमाज अध्यक्ष बेबीबाई सोनवणे, रानुबाई शिवदे, उषाबाई भोई आदी उपस्थित होते.


कार्यक्रम यशवितेसाठी गिरीश भोई,जयेश कुंभार,प्रमोद मोरे,मयुर ढोले,अक्षय सोनवणे, धीरज भोई,जतीन भोई,नीरज भोई,पवन कुंभार,शुभम साठे ललित ढोले, मयुर सोनवणे,गोलू जावरे,तुषार जोहरी, चेतन जोहरी, रवींद्र कुंभार सचिन भोई आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News