Type Here to Get Search Results !

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याबद्दल अर्धापूर शहरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला



आज अर्धापूर येथे शिवसेना-वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याबद्दल अर्धापूर शहरातील तामसा कॉर्नर येथे फटाके वाजून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आले.




यावेळी उपस्थितशिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख बालाजीराव कल्याणकर, तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, शहर प्रमुख काजी सल्लवदिन, युवा सेना उपजिल्हाप्रमुख चेतन देशमुख,सचिन इंगोले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश पाटील शिरसगर, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक कदम, उपतालुकाप्रमुख संतोषराव कदम, उपसरपंच उद्धवराव कल्याणकर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख रफिक शेख, उपशहर प्रमुख शिवप्रसाद दाळपुसे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख विनय मोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अलीम दादा शेख, तालुका उपाध्यक्ष राजू लोने,ता. कार्याध्यक्ष शकील शेख, शहराध्यक्ष शाकेर शेख, ता. सचिव विलास गोल्हारे,सतीश ढवळे, युवा नेते अमोल बारसे, दिगंबर कल्याणकर, श्याम कल्याणकर, प्रमोद कल्याणकर, शिवाजी कल्याणकर, विश्वनाथ कल्याणकर, अंकुश कल्याणकर, अंगत कल्याणकर, बालाजीराव गोदरे, सुनील बोबडे, नागोराव ढगे, पप्पू राजे गोरे, युवा सेनेचे भगवान पवार, ओम प्रकाश नागलमे, नासिर काझी, नायम बागवान, मारुती मोगरकर, दशरथ लोणारे, दिलीप भांडे, सुरेश बारसे, बाळंत बासरे, संदीप लंगडे,सय्यद अली,अब्दुल नदीम, बाबा खान, बबनराव बोराटे, इमरान खान, वाघमारे, दीपक मगर, राजू गोलेरे, बाळासाहेब धोंडगे यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News