Type Here to Get Search Results !

बिरसा मुंडा यांचे विचार समाज बांधवानी आत्मसात करावे - जयवंत वानोळे





बिरसा मुंडा यांचे विचार समाज बांधवानी आत्मसात करावे - जयवंत वानोळे

किनवट प्रतिनिधी: गजानन वानोळे

किनवट तालुक्यातील मौजे ईरेगाव येथे 21 नोव्हेंबर 2022 रोजी बिरसा मुंडा जयंती मोठ्या थाटामाटात हनुमान मंदीरा समोर साजरी करण्यात आली. संपूर्ण गावभर बिरसा मुंडा तैल चित्राची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली या जयंतीला गावातील सर्व महिला पुरुष लहान थारांनी प्रतिसाद दिलाय. जयंतीचे अयोजक. बिरसा मुंडा समिती इरेगाव  
, कार्यक्रमाचे अध्यक्ष (सरपंच ) अमोल. गोरे 
 प्रमुख पाहुणे म्हणुन जयवंत वानोळे
 काँ• अर्जुन आडे , डॉ. शिवाजी गायकवाड, भगवान हुरदुके , दादाराव टारपे , निर्गुण पाटील कदम सरपंच शिवाजी भुरके 
द राजेश गायकवाड 'ढोले सर, खंडेराव कानडे, नारायण चोपलवाड . वानोळे सर
 जि. प. प्रथामिक शाळा इरेगाव येथील (शिक्षक) फोले सर प्रथम मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय श्री संत भीमा भोईराजा यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजा करण्यात आली, जयंतीसाठी उपस्थित तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक खंडू फोले यांनी केले . जयंवत वानोळे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्र्यावर मार्ग दर्शन केले बिरसा मुंडा यांचे विचार समाज बांधवानी आत्मसात करावे असा संदेश यावेळी दिलाय या प्रसंगी गावातील उपस्थित मंडळ पो, सटवाजी मिराशे, विश्वंभर खोकले, गंगाधर मागीरवाड , प्रत्रकार दशरथ आंबेकर , बजरंग मिराशे, अंकुश मेटकर , नागनाथ मिराशे, भारत मागीरवाड, सुभाष मिरासे , परशुराम गायकवाड ,अविनाश मेटकर, मोहन खोकले , पुजारी वामन मिराशे , परसुराम वायकोळे , राजू सोळंके, अक्षय आंबेकर ,सटवा मिराशे, अजय गायकवाड, ओम बोईनवाड , मनोज उठलवाड , शैलेश गंठलवाड , व गावातील लहान थोर मंडळीं मोठ्या संख्येने उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad