Type Here to Get Search Results !

इलॅस्टिक रन कंपनी तर्फे पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना रोख रकमेचे पारितोषिक




इलॅस्टिक रन कंपनी तर्फे पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना रोख रकमेचे पारितोषिक




पुणे , इलॅस्टिक रन कंपनी तर्फे आज पुणे येथे ॲक्टिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला या वेळी दिगंबर वाघमारे , माणिक जाधव ,राजू घोलप, निलेश भांगे , सौरभ तसबे यांना पुणे सिटी हेड निलेश औताडे यांच्या हस्ते पारितोषक देऊन यांचा गुण गौरव करण्यात आला , व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या . .

पुणे प्रतिनिधी दिगंबर वाघमारे







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News