Type Here to Get Search Results !

37 वा नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन तुमचे डोळे जगू दया -डॉ प्रदीप ढेले




37 वा नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन
तुमचे डोळे जगू दया -डॉ प्रदीप ढेले, सिव्हिल सर्जन


श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर जिल्हाशल्यचीत्सक कार्यालयात 37 वा नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन मा. सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले




सिव्हिल सर्जन सरानी आपल्या मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यचा अमृत मोहत्सवी वर्षा निमित्त शासनाने नेत्रदान चळवळीत प्रत्येक घटकांचा समावेश व्हावा या साठी शाळा, म्हा विदयालय, ग्रामीण, शहारी भागात मोठया प्रामाणात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याच अंधश्रधेला बळी न पडता नेत्रदांनाचा संकल्प करून अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा. आणि या वर्षाचे घोषवाक्य "Let Your Eyes Live On" "तुमचे डोळे जगू दया "असे असून त्यांनी स्वतः नेत्रदानचे संकल्प केला व नागरिकांना देखील नेत्रदानाचे संकल्प करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्तित म्हणून माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश घोरपडे, DPM गणेश इंदूरकर, डॉ रोहन वायचळ, डॉ निलेश कोकरे, श्री व्ही. एस पाटील, आदी उपास्तित होते.
  सदर कार्यक्रमा मध्ये उपस्थिती सर्व कर्मचा्यांनी नेत्रदानाचे संकल्प करून आदर्श निर्माण केला या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास लिंगराज यांनी केले तर प्रस्तावना डॉ गणेश इंदूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम शेफिया नदाफ, श्रीम वर्षा निली, पंकज कोल्लर व इतर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad