दिनांक 25 ते 28 मे रोजी (काठमांडू )नेपाळ येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय शेटफळ च्या खेळाडू चे यश
1)कु. ओकार सचिन वागज याने 70 किलो वजनी गटांमध्ये 19 वर्षाखालील वयोगटांमध्ये सुवर्णपदक पटकावले
2)दिक्षा दिपक पवार (रौप्यपदक) 60 किलो वजनी गटात ,19 वर्षाखालील वयोगटात
3)कु अवधूत बबनराव भांगिरे (कांस्य पदक) 58 किलो वजनी गटात ,17 वर्षा खालील वयोगटात या स्पर्धेसाठी अकरा देशाने सहभाग घेतला होता
या स्पर्धेमध्ये सुमारे 1600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये ओंकार ने सेमीफायनलमध्ये बांगलादेशच्या खेळाडूचा पराभव केला व फायनल मध्ये नेपाळचा खेळाडू शिव थापा याचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, या स्पर्धा या स्पर्धा
स्पोर्टस अथोरिटी ऑफ नेपाळ ,नेपाळ खेळ महासंघ , नेपाळ ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या.
या खेळाडुंना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. श्रीकांत पुजारी,बबन भांगिरे,रवि व्यवहारे,या सर्वांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ डोंगरे सोलापूर जि.प चे अर्थ व बांधकाम समिती चे सभापती श्री.विजयराज दादा डोंगरे व प्राचार्य इंगळे सर यांनी खेळाडू व शिक्षकांचे अभिनंदन केले.