किनवट तालुक्याचा विकास व्हावा कॉग्रेस पार्टीचे नेते यादव जाधव, यानी नाना भाऊ पटोले ,याना निवेदनाद्वारे मागणी केली
नांदेड प्रतिनिधी... प्रमोद जाधव.
किनवट तालुका हा अतिदुर्गम भाग असुन, हा तालुका विकासात्मक कामापासुन कोसोदुर आहे. किनवट तालुक्याचा विकास व्हावा. या संदर्भात किनवट तालुक्याचे भुमीपुत्र तथा कॉग्रेस पार्टीचे नेते यादव जाधव, यानी नाना भाऊ पटोले ,याना निवेदनाद्वारे मागणी केली..
मुंबई येथे भारतीय काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले ,यांच्या कार्यालयात किनवट माहूर विधानसभा संबंधी व पक्ष वाढीसाठी चर्चा करूण निवेदन देण्यात आले..