Type Here to Get Search Results !

कोरपना | पोलिस स्टेशनं तर्फे कोडशी येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न...

पोलिस स्टेशनं कोरपना तर्फे कोडशी येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न...



चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना-पोलिस स्टेशन यांच्या विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमचे आयोजन १६ मार्च जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी येथे करण्यात आले होते



   चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या रोगाचे निदान व्हावे. त्यानां वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी. सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जीवमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आले होते



           सदर शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त जनतेने घेतला आहे, शिबिराचे आयोजन पोलिस स्टेशन कोरपना चे ठाणेदार सदाशिव ढाकणे
कार्यक्रमाचे उद्घाटक सविता बोर्डे सरपंच गावातील पदाधिकारी उपस्थित होते


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी : मा. श्री. अरविंद साळवे, पोलीस अधिक्षक चंद्रपूर
मा. श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर मा. श्रीमती राधीका फडके, पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर मा. श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर

तज्ञ वैद्यकिय अधिकारी :
डॉ. प्रतिमा चव्हाण MBBS.MS नेत्ररोग तज्ञ, आदिलाबाद डॉ. अविनाश राठोड MBBS. MS अस्थीरोग तज्ञ, आदिलाबाद
डॉ. के. एम. लांजेवार नेत्र चिकित्सा अधिकारी उपजिल्हा रुग्णालय राजुरा डॉ. एस. जी. बुराण नेत्र चिकित्सक अधिकारी, ग्रा. रु. गडचांदुर डॉ. योगेश घाटे वैद्यकिय अधिकारी ग्रा. रु. कोरपना
डॉ. महेश हिरादेवे बालरोग तज्ञ ग्रा. रु. कोरपना डॉ. स्वप्नील टेभे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना
डॉ. सुबोध गोडबोले प्रा. आ. केंद्र नारंडा
डॉ. श्री. दुर्गाप्रसाद बनकर मानसशास्त्र तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर मा. श्री. रामेश्वर बारसागडे समुपदेशक जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर मा. श्री. अतुल सेंदरे मनोसामाजिक कार्यकर्ता सा. रु. चंद्रपूर
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता
पोहवा बन्सीलाल कुडावले ब न 958
नापोसी संजय शुक्ला 635
नापोसी नामेदव पवार 1226
पोशी गणेश डवरे 1498
पोशी अविनाश ढोके 965
मपोशी शारदा थोरात 260 
मपोशी सोनू घोडमारे 1564
मपोशी चंद्रकला कानोरे 1402
 इतर पोलीस कर्मचारी व तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad