अपहरणकर्त्याने त्याला तेथेच सोडून पळ काढल्याचा अंदाज आहे. मागील आठ दिवसांपासून पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांची पथके मुलाचा शोध घेत होते. पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी या घटनेवर जातीने लक्ष ठेवून होते.
डॉक्टर दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलाचे ११ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते.
बालेवाड़ी येथून अपहरण झालेला स्वर्णव सतीश चव्हाण हा बालक पुनावळेत सुखरूप मिळाला.!
पोलिसांचे आभार