बी-बियाणे प्रक्रिया माहिती अभियान
श्रीवर्धन.
मौजे भरडोली गावात बी-बियाणे अभियान राबविण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित
कृषि विभाग अधिकारी श्री. निंबारकर साहेब
कृषि मंडळ अधिकारी श्री. कुंभार साहेब, कृषि सहाय्यक अधिकारी श्री.अमोल घाडगे साहेब
कृषि सहाय्यक अधिकारी श्री.यांणगर साहेब पंचायत समिती श्रीवर्धन सदस्य श्री. मंगेश कोमनाक
गाव अध्यक्ष श्री. भिकु कोमनाक, श्री. रमण चिमण
उपसरपंच श्री. जननाथ फडणीस आणि सर्व शेतकरी बांधव व महिला वर्ग उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याच्या शेतीच्या कामाला जोर धरला
आहे. त्यातच श्रीवर्धन तालुक्यात देखिल शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
प्रतिनिधी. दिनेश पाटील भरडोली