केंद्र सरकारने 15 एप्रिलपूर्वी महाराष्ट्रात लसींचा पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि इतर राज्यांना मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक लसींचा पुरवठा केला जात आहे. ...
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून महाराष्ट्रात कोविड लसींचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत,अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
जी यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक पाऊले उचलण्याची हमी त्यांनी दिली आहे.