Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते श्री किरण मारुती गायकवाड यांच्या सासू कार्तिकी भंडारे यांचे निधन


दै. चालू वार्ता वृत्तसेवा 
 विक्रोळी. प्रतिनिधी- युवराज अडसुळे 
 कासार शिरंबे तालुका कराड येथील गोरगरिबांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री किरण मारुती गायकवाड यांच्या सासू कार्तिकी भंडारे यांचे अपेक्स हॉस्पिटल मुलुंड येथे वयाच्या 60 व्या वर्षी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतअसताना निधन झाले. बांबवडे तालुका पाटण येथील रहिवासी असून त्या सध्या अंबरनाथ, मुरलीधर नगर मुंबई येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पाश्चात पती अशोक भंडारे तसेच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News