Type Here to Get Search Results !

ओबिसी बांधवांनो भुमिका घ्यायची हिच योग्य वेळ : भिमराव भुसनर पाटील

ओबिसी बांधवांनो भुमिका घ्यायची हिच योग्य वेळ : भिमराव भुसनर पाटील


 मराठा समाजाला स्वतंत्र  आरक्षण द्या म्हणून नेहमीच ओबीसी समाजाची भुमिका स्पष्ट  आहे. पण कमी शिकलेले आती शहाणे हम करे कायदा या प्रमाणे  हुकुमशाही पद्धतीने वक्तव्य करून राजकीय नेते मंडळी च्या इशारा वर काम करणारे दलाल लोक मराठा समाजाला चुकीच्या  पद्धतीने मीच आरक्षण देतो म्हणून मराठा समाजाला ओबिसी समाजाच्या विरोधात भडकावून राजकीय पोळी भाजून मराठा समाजाचा वापर मतदानात करून एका राजकीय पक्षाच्या नेते मंडळी च्या इशारा वर मराठा समाजाचा वापर ओबिसी नेते मंडळी च्या विरोधात लोकसभा निवडणुकीत जाणुन बुजुन षंडयंत्र करून त्यांचा पराभव केला.पण मराठा समाजाला कळायला पाहिजे होते भारत देश स्वतंत्र झाले पासून देशात महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती.जे नेते मंडळी मराठा समाजाला  कायदेशीर आरक्षण  देता येत नाही जाहीर करतात. आज त्याच नेते मंडळी च्या इशारा वर महाराष्ट्रात जातीयवादी तेढ निर्माण झाला आहे. गावगाड्यात सर्व जण एकमेकांचा आदर ठेवत होते.जातीयवाद कधीच होत नव्हता.एकामेकांच्या कार्यक्रमास जात होते सहकार्य करत होते.पण आजची परिस्थिती ह्या नालायक नेते मंडळी च्या राजकीय डावपेचामुळे गावा गालत जातीयवाद तयार झाला आहे. ओबिसी समाजाच्या नेते मंडळी ना टारगेट करून पाडले आहे.हेच ओबिसी समाज बांधवांनो आपल्याला येणारे  विधानसभा निवडणुकीत बदला घ्यायचा आहे मराठा समाजाच्या नेते मंडळी ना टारगेट करून पाडायचे आहे.
 महाराष्ट्रातील ठराविक  मराठा नेते मंडळी पडद्या आडुन राजकारण करत आहेत हे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सगळे एक झाले आहेत.मराठा समाजाच्या नेते मंडळीनीच सत्ता भोगायची ठरवलेले आहे. हा महाराष्ट्र फुले, शाहु,आंबेडकर यांचा आदर्श घेऊनच पुढे जाईल. ओबिसी समाजाच्या  सर्व संघटनेनी एकजूट होऊन भविष्यात परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकानी आपल्या ओबिसी समाज बांधवां पर्यंत जाऊन चालू घडामोडी वर चर्चा करून समजावून सांगितले पाहिजे.तरच आपले ओबिसी आरक्षण मजबूत राहिल.सर्वांनी येणारे विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांना मत करणार नाही अशी आपल्या कुलदेवता समोर प्रार्थना करून इतिहास घडवावा असे आवाहन ओबिसी समाज बांधव भिमराव भुसनर पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News