Type Here to Get Search Results !

मोहिते पाटलाला कोंडीत गाठण्यासाठी फडणवीसांचा प्लॅन ?


मोहिते पाटलाला कोंडीत गाठण्यासाठी फडणवीसांचा प्लॅन ?
माढा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
 भाजपने इथून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय.
 त्यामुळं नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 
ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, अशातच कोणत्याही परिस्थितीत माढा जिकांयचाच या दृष्टीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केलीय. 
मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरुन देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी घेतली खास बैठक घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies