Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षण : जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट


मराठा आरक्षण : जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट
मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नारायण गडावर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. 
'आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. 
एका व्यक्तीला 15 लाख रुपये देऊन आमिष देण्यात येत आहे. 
बीडचे एसपी कोतवालाचे काम करत आहेत.
 ते माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करण्याची शक्यता आहे', असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. 
ते मराठा आंदोलकांसोबतच्या बैठकीत बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad