Type Here to Get Search Results !

बुध्येहाळ (कारंडेवाडी)फिर एक बार मोदी सरकार बूथ बैठक


बुध्येहाळ (कारंडेवाडी)फिर एक बार मोदी सरकार बूथ बैठक
              
सांगोला विशेष प्रतिनिधी :आबासाहेब शेवाळे  
         देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री देवेन्द्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक बूथ, भाजपासाठी मजबूत करण्याच्या अनुषंगाने 
 भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली व  तालुका अध्यक्ष मा. श्री दुर्योधन हिप्परकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुध्येहाळ (कारंडवाडी )ता. सांगोला येथे बूथ बैठक घेण्यात आली यावेळी मतदार यादी वाचन, व्हॉटसप ग्रुप करणे, पन्ना प्रमुख नेमणे, बूथ वर 51 % मतदान कसे होईल आदी विषयावर चर्चा करण्यात आली .
  यावेळी समाधान कांबळे , मारुती शिंदे , अजित तवटे , संतोष काळे , बाळासो टोणे , दादासो गवंड , मारुती निमग्रे , भीमराव कारंडे , समाधान कारंडे , विजय कारंडे , शिवाजी कारंडे , पांडुरंग निमग्रे, रमेश कारंडे विस्तारक हनुमंत कर्चे, व भाजप कार्यकर्ते व आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad