Type Here to Get Search Results !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर


महाराष्ट्रात सध्या लोकसभेचे बिगुल वाजले असून कोणाला कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे अआहे

आज शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या पक्षातर्फे उमेदवारांची यादी जाहीर केली.
 आपल्या कोणत्या भागातून कोणता उमेदवार शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीने दिला आहे यासाठी लोकांची उत्सुकता निर्माण झाली होती

 त्यातच आज शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या पक्षाची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये त्यांनी आपल्या पक्षातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.

वर्धा- अमर काळे

दिंडोरी- भास्करराव भगरे

बारामती-सुप्रिया सुळे

शिरुर- डॉ. अमोल कोल्हे

अहमदनगर- निलेश लंके 

अशी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांचे नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad