Type Here to Get Search Results !

आत्ताची सर्वात मोठी बातमी महायुतीमुळे राज ठाकरेंना धक्का


राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा, मनसेला गळती

राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. 
यानंतर मनसेला गळती लागली आहे.
 डोंबिवलीतील 7 पदाधिकाऱ्यांनी मनसेचा राजीनामा दिला. 
यात मनसे विद्यार्थी सेनेचे शह संघटक महित दवते यांचाही समावेश आहे. 
राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्य संभ्रम वाढला आहे.
 यामुळे राजीनामा दिला असल्याचे दवतेंनी सांगितले. 
मनसेत एकीकडे उत्साह तर दुसरीकडे नाराजी पसरल्याची माहिती त्यांनी दिली.
 काल मनसेच्या सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंनी मनलेला अलविदा केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad