Type Here to Get Search Results !

राज ठाकरेंना शरद पवार गटाची ऑफर


राज ठाकरेंना शरद पवार गटाची ऑफर

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत अमित शहांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे ते महायुतीसोबत जाण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच आता शरद पवार गटाने राज ठाकरेंना ऑफर दिलीय. "राज ठाकरेंनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. 2019 मध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी मविआसोबत यावे", असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad