Type Here to Get Search Results !

माढ्यात हाय व्होल्टेज ड्रामा; मोहिते पाटील संतापले


मोहिते पाटलांच्या अर्जावर हरकत माढ्यातील महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवारधैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर मोरे या अपक्षउमेदवाराने हरकत घेतली आहे.
 मोहिते पाटील आणिमहायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्यात कोणीही कसल्याहीप्रकारची हरकत घेऊ नये असे ठरले होते. 
परंतु पराभवसमोर दिसत असल्याने हा रडीचा डाव आमच्यासोबतखेळला जात असल्याची टीका मोहिते पाटील यांनी केलीआहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad