Type Here to Get Search Results !

निराश मोहिते-पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष


निराश मोहिते-पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होत असताना अखेर निंबाळकरा यांना पुन्हा संधी मिळाली.
 उमेदवारी डावलली गेल्याने मोहिते-पाटील गटाला धक्का बसला आहे. आता त्यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
मागील २०१९ सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून निवडून आणताना ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे शिल्पकार ठरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad