Type Here to Get Search Results !

अजित पवारांना कोर्टाचा धक्का; नाव आणि फोटो वापरण्यास मनाई


अजित पवारांना कोर्टाचा धक्का; नाव आणि फोटो वापरण्यास मनाई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत. यामध्ये अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्ष मिळाला आहे. 
अशातच शरद पवार गटाने शरद पवार यांचा फोटो वापरण्यास विरोध केला आहे.
 यावर आता कोर्टाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला फोटो वापरणार नाही हे लेखी देणार का? अशी विचारणा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad