Type Here to Get Search Results !

धमकीचा परिणाम | सर्व नियम मोडून नेत्याच्या मुलाला मोठे पद?


रामदास कदम यांच्या मुलाला मोठं पद

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्या मुलाला म्हणजेच सिद्धेश कदम यांना सरकारतर्फे प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 यासाठी सरकारने नियम मोडल्याची चर्चादेखील सुरू आहे. 
रामदास कदम भाजप वरती नाराज असल्याचे अलीकडे पाहायला मिळत आहे. 
भाजपने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवावं. 
असा इशारा त्यांनी भाजपला दिला होता. यानंतर लगेच त्यांच्या मुलाला हे पद देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad