Type Here to Get Search Results !

अभिनेता रितेश देशमुख ढसाढसा रडला ; वाचा कारण


अभिनेता रितेश देशमुख ढसाढसा रडला ; वाचा कारण 

विलासराव देशमुखांच्या आठवणीने रितेश देशमुख भावूक

विलास सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.

 यावेळी अभिनेता रितेश देशमुख यांनी विलासराव देशमुखांचा आठवणींना उजाळा दिला आहे. 

तसेच बोलताना ते भावूक देखील झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad