Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ढसाढसा रडले !


मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोयः एकनाथ शिंदे
कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिवेशन चालू आहे. 
यामध्ये शिवसेना नेते तथा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मनातील खंत बोलावून दाखवली होती. 
बाप म्हणून मला शिंदे साहेबांचा वेळ कधी भेटल्याचे आठवत नाही. पण माझ्या बापाचा मला गर्व असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावर मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय, सगळा महाराष्ट्र माझं कुटुंब असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले, याक्षणी एकनाथ शिंदे हे भावूक झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad