नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा हल्ला झाला आहे.
पिंपळगाव निमजी येथील ही घटना आहे.
सुदैवाने यात आमदार हंबर्डे याचा सह अंगरक्षक आणि चालक बचावले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.