Type Here to Get Search Results !

गेट वेल सुन उद्धव ठाकरे विरुद्ध गेट‌ आऊट सून फडणवीस


शाब्दिक चकमकीनंतर पोस्टर वॉर सुरु

दिवसाढवळ्या शरद मोहोळची हत्या, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार आणि अभिषेक घोसाळकर यांची झालेली निघृण हत्या यामुळे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने घणाघाती शाब्दिक हल्ला केला. यानंतर फडणवीस यांनी सुद्धा ठाकरे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देतत गेट वेल सून उद्धवजी अशी टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनी गेट आऊट सून अशी टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे आता रस्त्यावर सुद्धा पोस्टर वॉर सुरु झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad