Type Here to Get Search Results !

जिल्हा परीषद प्रशाला लामजना शाळेच्या एन,एम,एम,एस परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण...


जिल्हा परीषद प्रशाला लामजना शाळेच्या एन,एम,एम,एस परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण...

लामजना जिल्हा परीषद प्रशाला लामजना येथे केंद्राअंतर्गत स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये N.M.M.S या परीक्षेला लामजना जिल्हा परीषद शाळेतील ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन , यामध्ये एका विटभट्टीवर मजुरी करणार्‍या कामगाराची मुलगी पायल मोहीते १०० गुण मिळवले तर दिक्षा शेळके हिला ९८ गुण मिळाले असुन ,लामजना जिल्हा प्रशाला शाळेत दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना दील जात १ ली ते १० पर्यंतची शाळा असुन या शाळेची पटसंख्या १००० आहे ,लामजना जिल्हा परीषद प्रशाला येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा सुधारण्यासाठी N.M.M.S ,शिष्यवृती परीक्षा ,M.T.S परीक्षा ,नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचसोबत शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा ,डिजीटल रुम्स ,संगणक प्रयोगशाळा ,व्यवसाय मार्गदर्शन प्रयोगशाळा,पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टरची सुविधा,स्पर्धा परीक्षा केंद्र ,विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत ,गेल्या दोन सञात नवोदय परीक्षेत दोन विद्यार्थी पाञ ठरले तर शिष्यवृती परीक्षेत गेल्या सञात ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याच मुख्याध्यापक तेजस्वीनी पंडीत यांनी सांगीतले , स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक मनुन अशोक गायकवाड काम करतात तर सुर्यवंशी यांची मोलांचे सहकार्य लाभते , यावेळी .सरपंच महेश सगर ,उपसरपंच बालाजी पाटील, बालाजी शिंदे, पापामिया पटेल, सचिन कांबळे, असद पटेल, रामेश्वर कांबळे, गणेश बिराजदार ,बालाजी थोरात ,विजयकुमार दंडगोले, कमलाकर शिंदे ,राम शिंदे, उत्तम सगर ,मेहबूब कारभारी ,अशोक शेळके, रमेश जावळे ,कालीचरण पाटील इंद्रजीत शिंदे ,रफिक बिरादार सिद्धाप्पा आळंगे, सह लामजना गावातील ग्रामस्थांनी शालेय विद्यार्थ्यांच्या यशाबद्धल अभिनंदन व्यक्त केले .,,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad