Type Here to Get Search Results !

भाजपची माजी मुख्यमंत्र्यांसह आमदाराला दिली होती ऑफर


काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने दिली ऑफर
सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकारण तापलेलं आहे. 
अशातच भाजप निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. 
सोलापूरचे माजी खासदार तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने ऑफर दिली होती. 
असा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
 तसेच त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांना देखील भाजपने ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले. 
दोन वेळा निवडणुकीमध्ये पराभव झाला असताना देखील त्यांना भाजपने ऑफर दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad