Type Here to Get Search Results !

खळबळजनक..... अजित पवार केंद्रात जाणार......



केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू: अजित पवार



होटगी रस्त्यावरील विमानतळाच्या नूतनीकरणाची कामे सुरू असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर तेथून लहान लहान विमाने उतरतील, यादृष्टीने नियोजन सुरू आहे. तेथील कामांचा जिल्हाधिकारी दररोज आढावा घेत आहेत. दरम्यान, माळढोकमुळे रखडलेल्या बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळप्रश्नी माहिती घेऊन त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता नियोजनभवनात आढावा बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad