Type Here to Get Search Results !

भाजप-शिवसेनेत राडा आमदाराचा शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार


भाजप आमदाराने आत्मसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. 
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. 
महेश गायकवाड हे माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले त्यामुळे मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, अशी कबुली आमदारांनी दिली.
 महेश गायकवाड व राहुल पाटीलवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies