Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री जरांगेवर भडकले, म्हणाले असं धाडस होतच कसं


राज्याच्या प्रमुखांना शिव्या देण्याचं धाडस होतच कसं - अजित पवार
.
सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आक्रमक झाले आहेत. 
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेचा उपयोग केला आहे. 
यावर आता अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर वक्तव्य केलं आहे. 
राज्याच्या प्रमुखांना शिव्या देण्याचं धाडस होतच कसं? असा सवाल त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad