Type Here to Get Search Results !

जरांगे किती वाजता निघणार? कसा असणार प्लॅन पहा...


मनोज जरांगे 11 वाजता निघणार देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर
गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे सहकारीचं त्यांच्यावर आरोप करत आहेत. यावर आता जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. 
मनोज जरांगे 11 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर निघणार आहेत, तसेच मी एकटाच जाणार माझ्यामागे कोणीच यायचं नाही असे देखील ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad