Type Here to Get Search Results !

नातेवाईकांकडे 45 ट्रक; जरांगेंकडे येणार ईडी?


जरांगेंवर लावणार ईडी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा - बारस्कर
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना एकेकाळी जरांगेसोबत असणारे बारस्कर महाराज यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आआरोप केले आहेत.
 जरांगेंवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा आहे. तसेच जरांगेच्या नातेवाईकांजवळ 45 ट्रक कुठून आले? मी जरांगेंविरोधात ईडीमध्ये जाणार असल्याचे बारस्कर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad