Type Here to Get Search Results !

खुशखबर ! पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला होणार जमा


पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता 27 फेब्रुवारीला.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. 
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रु. 6 हजार देऊ करत असल्याची माहिती आहे. 
या योजनेंतर्गत 15 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले असले तरी 16 व्या हप्त्यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत. 
यावेळी 27 फेब्रुवारी रोजी मदतीचा 16 वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 
या महिन्याच्या 27 तारखेला लाभार्थ्यांना खात्यात 2 हजार रुपये जमा करण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad