Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला अखेर दिलं हे चिन्ह


निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला अखेर दिलं हे चिन्ह

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. 
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे." 
असं मत पक्षाने याबाबत सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad