Type Here to Get Search Results !

बाभुळगाव जि प उर्दू शाळेत डिश डेकोरेशन स्पर्धा



बाभुळगाव जि प उर्दू शाळेत  डिश डेकोरेशन स्पर्धा 

बाभूळगाव ता. प्र.बाभूळगाव येथील जि.प. उर्दू शाळेत दि. 10जानेवारी रोजी  महिला पालक वर्गाचे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन मुमताज जहा शेख कादर व शमिम रसुल बेग यांनी फित कापून केले, या स्पर्धेत एकूण 18 महिला पालकांनी सहभाग नोदविला होता यावेळी निरीक्षकास  नंबर देण्याकरिता विचारात पडणाऱ्या एका पेक्षा स्वादिष्ट व्यंजन डिश महिला पालकांनी तयार केल्या होत्या. निरीक्षक म्हणून रुबिना सानिया शहेजाद शेख, शाहिस्ता छवारे व डॉ. सद्दाम राणिअमरावती यांनी निरीक्षक म्हणून काम केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अथर अली, शेख जहिर ,शहेनाज बानो शबाना बानो, मो.जावेद अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति शेख रजिक ,शेख आमिर, शहेजाद शेख, शकील खान, मो.फैजल , रसूल बेग समिरा सिद्दीकी अर्शिया शाहरुख खान मसिरा शेख यांनी परिश्रम घेतले
यावेळी गौसिया शेख इरफान रानी शेख फारूक अनवरी बेगम शेख रिजवान रानी शेख फारूक सलेहा फिरदौस मोहम्मद फैसल फरहीन जुनेद शेख आयशा मोहम्मद राजिक समीना यूनुस अली नीलोफर मोहम्मद जावेद सलमा मोहम्मद राजिक सुल्तान राशिद खान नीलोफर शेख अमीर हिना महेमुद खान शाजिया शेख मन्नान नरगिस जहांगीर बेग फोजिया इमरान खान नीलोफर राजिक बेग नुसरत शेख नावेद आदि महिला पालक व विद्यार्थी मोठया संख्या ने उपस्थित होते .

प्रतिनिधी करामत अली बाभूळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad