Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या आमदाराने केले भरचौकात फाशी घेण्याचे वक्तव्य


मोदी जिंकले नाही तर भरचौकात फाशी घेणार: संतोष बांगर

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःचं दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत.

2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे.

याअगोदर त्यांनी मिशी कापण्याचे चॅलेंज दिलं होतं. यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies