Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावली तातडीची बैठक


तातडीची बैठक बोलावली, कार्यक्रम ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी बुधवारी ४ वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. 
राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळ्या घडामोडी घडतात. 
त्यामुळे साळुंखे यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीबद्दल कुजबुज सुरू झाली. 
मात्र यावर साळुंखे यांच्या कार्यालयातून तातडीने स्पष्टीकरण आले.
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा ३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. 
या दौऱ्याच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad