Type Here to Get Search Results !

ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला ईडिने केली अटक


133 कोटींचा खिचडी घोटाळा-आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना अटक

मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात झालेल्या 133 कोटींच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. 
कोविड काळात गरीबांना वाटण्यात येणाऱ्या खिचडी मध्ये झालेल्या घोटाळ्यात त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी ईडीने त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर अखेर काल त्यांना अटक करण्यात आली.
 आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे सूरज चव्हाण हे संघटनात्मक रणनीती आखत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad